मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त

Team India

टीम इंडियाला टेंशन! ‘हा’ मुख्य गोलंदाज दुखापतग्रस्त, गोलंदाजी करताना अर्ध्यातच सोडले मैदान

जानेवारी 4, 2022

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) सुरू आहे. या सामन्यात पहिल्या....