मोहम्मद हाफिज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
‘या’ पाकिस्तानी अष्टपैलूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, कसोटीत केलंय द्विशतक
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mohammad Hafeez Retired From International Cricket) जाहीर केली आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्याने आपल्या....






