यष्टीरक्षक जॉस इंग्लिसची ऑस्ट्रेलिया संघात होऊ शकते निवड

ऑस्ट्रेलिया खेळणार अजब चाल! चक्क इंग्लंड समर्थकालाच ऍशेस संघात देणार संधी

नोव्हेंबर 28, 2021

चार वर्षांपूर्वीच्या एका गंभीर प्रकरणात अडकलेला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा माजी कर्णधार टीम पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर ऍशेस मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्याच्या जागी पॅट....