यष्टीरक्षक

एक उत्कृष्ट यष्टीरक्षक-कर्णधार बनण्यासाठी सर्फराज अहमदने धोनी मास्तरांकडे शिकवणी लावावी

जानेवारी 24, 2018

पाकिस्तानचा कर्णधार व यष्टिरक्षक सर्फराज अहमदने त्याच्या फिटनेस व फॉर्ममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी चर्चा करून त्याच्याकडून सल्ला घ्यावा असे मत....

पहा: धोनीचा तो हटके विडिओ व्हायरल

ऑक्टोबर 5, 2017

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी सध्या आपल्या रांची शहरात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका संपल्यावर हा खेळाडू रांची येथे टी२०....

पहा: कोलकाता वनडेमधील धोनीची कमाल कामगिरी !

सप्टेंबर 23, 2017

माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पुनरागमन करून दिले होते. भारताला त्याने बिकट परिस्थितीतून बाहेर काढून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले होते. दुसऱ्या....

कर्णधार म्हणून विराटच्या यशामागे धोनी :सुनील गावस्कर

सप्टेंबर 18, 2017

देशाच्या काही सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतरही वेळोवेळी सामन्याचे नियंत्रण हातात घेऊन भूमिका बजावल्या आहेत. झारखंडमध्ये जन्मलेल्या या महान क्रिकेटपटूकडे....

यष्टीरक्षक धोनीचा मोठा विक्रम, १०० यष्टिचित करणारा पहिला खेळाडू

सप्टेंबर 3, 2017

भारताच्या यष्टीरक्षक एमएस धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये १०० स्टॅम्पिंग अर्थात यष्टिचित करणारा तो जगाच्या पाठीवरचा पहिला यष्टीरक्षक बनला आहे.....

Previous