युजवेंद्र चहल आयपीएल विक्रम
पंजाबविरुद्ध चहल रचू शकतो आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम! आयपीएलमध्ये असं कोणताच गोलंदाज करू शकलेला नाही
—
युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. चहल सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. आज (13 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 27व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ...