युजवेंद्र चहल मजेशीर किस्सा बेन स्टोक्स
चहलला पाहताच मॅक्सवेलला झाली नाटकी नेमारची आठवण!
नॉटिंगहॅम। गुरुवारी 12 जुलैला भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र....





