युझवेंद्र चहल ट्वीट
कसोटी-टी20 संघात संधी न मिळालेल्या चहलचे लक्षवेधी ट्वीट, फक्त चारच शब्दात म्हणाला…
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय....






