युझी चहल

4.75 कोटी मिळाल्यानंतरही धनश्री चहलच्या मागे! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सप्टेंबर 2, 2025

भारतीय टीमचा स्टार यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वीच घटस्फोट घेतला होता. त्या काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर इशार्‍यांद्वारे अनेक आरोप केले....