युवराजसोबत आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले ७ खेळाडू

युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित

मे 27, 2020

भारताचा दमदार माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ४००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने....