युवराज सिंग मिडास टच
अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी
By Akash Jagtap
—
रायपूर येथे काल (२१ मार्च) रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजचा अंतिम सामना संपन्न झाला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा १४ धावांनी पराभव करत, पहिल्यांदाच ...