युवराज सिंह सर्वोत्कृष्ट खेळी

प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ‘या’ १० सर्वोत्कृष्ट खेळी

मे 20, 2020

आपल्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत युवराज सिंहने अनेकदा एकट्याच्या जीवावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचे हे योगदान कधीही नजरेआड करता येणारे नाही. त्यामुळेच भारतीय संघातील एक आक्रमक आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून युवराज सिंहचे नाव आदराने घेतले जाते.