युवा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावा

युवा खेळाडू पवन शहाने हा विक्रम करत गंभीर, पुजारालाही टाकले मागे

जुलै 25, 2018

19 वर्षांखालील भारतीय संघाविरुद्ध 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा मंगळवार, 24 जुलैपासून दुसरा चार दिवसीय कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज पवन शहाने एक....