युवा खेळाडूंसाठी आदर्श
“पूर्वी १० पैकी ९ युवा खेळाडूंना विराट, सचिन किंवा धोनी बनायचे होते, पण आता बुमराह, शमी झाले आदर्श”
भारतीय क्रिकेटमध्ये अनेकवर्षे फलंदाजांचे वर्चस्व राहिलेले दिसले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भारतीय गोलंदाजांनी आपली छाप पाडलेली दिसत आहे. त्यामुळे अनेकदा भारतीय गोलंदाजांचे दिग्गज खेळाडू....






