यूनायटेड नॅशनल पार्टी

विश्वविजेता कर्णधार होणार थेट विरोधी पक्षाचा अध्यक्ष, सत्ताधाऱ्यांना आलं टेन्शन

ऑगस्ट 31, 2020

श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू आणि १९९६ सालच्या विश्वविजेता संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याची आपल्या देशातील विरोधी पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड होऊ शकते. श्रीलंकाचा सर्वात जुना राजकारणी....