रचिन रवींद्र रॉबिन उथप्पा

“रचिन रवींद्रनं सीएसकेसोबत मिळून भारताविरुद्ध तयारी केली होती”, माजी खेळाडूचा गंभीर आरोप

—
नोव्हेंबर 7, 2024

भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं चेन्नई सुपर किंग्जवर एक गंभीर आरोप केला आहे. चेन्नईनं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीमध्ये सराव करण्याची परवानगी दिली, यावरूव त्यानं....