रचेल हेनस निवृत्त

Rachael-Haynes

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाच्या 5 वेळच्या विश्वविजेत्या क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज आणि महिला संघाची उपकर्णधार रचेल हेनस हिने गुरुवारी (15 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय हेनसने तत्काळ प्रभावाने ...