रजत पाटीदार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

28 चेंडूत 12 चौकारांसह अर्धशतक, आरसीबीच्या फलंदाजाची फायनलमध्ये धमाल!

डिसेंबर 15, 2024

सध्या 2024 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. फायनलमध्ये मुंबई विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशनं 20 षटकात 8 विकेट गमावत 174....