रणजी कारंडक स्पर्धा २०२२
रणजी स्पर्धेत अजिंक्य रहाणे खेळणार पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली? जाणून घ्या सविस्तर
दोन वर्षानंतर भारताच्या देशांतर्गत रणजी स्पर्धेचा हंगाम सुरू होत आहे. १० फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धा सुरु होत असून या स्पर्धेचे बीसीसीआयने दोन टप्प्यात आयोजन करण्याचा....






