रणजी ट्राॅफी अंतिम सामना
रणजी फायनलमध्ये करुण नायरचा जलवा, दमदार शतकाने विदर्भ जेतेपदाच्या उंबरठ्यावर!
By Shraddha R
—
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज करुण नायरची बॅट थांबण्याचे नाव घेत नाहीये. या 33 वर्षीय फलंदाजाने आता विदर्भ आणि केरळ यांच्यात खेळल्या ...