रणजी ट्रॉफीचे विजेते आणि उपविजेते
बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून
By Akash Jagtap
—
बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघातील रणजी ट्रॉफी २०२३चा अंतिम सामना अतिशय रोमांचक राहिला. सौराष्ट्रने बंगालला ९ विकेट्स राखून धूळ चारत रणजीच्या इतिहासात दुसरे विजेतेपद जिंकले. ...