Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून

बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून

February 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Saurashtra-Ranji-Team-2023

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic


बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघातील रणजी ट्रॉफी २०२३चा अंतिम सामना अतिशय रोमांचक राहिला. सौराष्ट्रने बंगालला ९ विकेट्स राखून धूळ चारत रणजीच्या इतिहासात दुसरे विजेतेपद जिंकले. तसेच, बंगालची तिसरी रणजी ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

दरम्यान या हंगामापूर्वी रणजी ट्रॉफीच्या आजवरच्या इतिहासात कोणते संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकले आहेत आणि कोणी विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरले?, याबद्दल जाणून घेऊ.

That Winning Feeling 🏆 😊

Congratulations to the @JUnadkat-led Saurashtra on their #RanjiTrophy title triumph 🙌 🙌 #BENvSAU | #Final | @saucricket | @mastercardindia

Scorecard 👉 https://t.co/hwbkaDeBSj pic.twitter.com/m2PQKqsPOG

— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 19, 2023

रणजी ट्रॉफीतील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे, मुंबई. मुंबईने विक्रमी ४१ वेळा विजेतेपद जिंकले आहे. मुंबईनंतर कर्नाटक पूर्वाश्रमीचा म्हैसूर संघ दुसरा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. त्यांनी ८ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. तर ६ वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. दिल्ली संघाचा यात तिसरा क्रमांक लागतो. त्यांनी ७ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे आणि ८ वेळा अंतिम सामन्यात पोहोचून त्यांना पराभव पाहावा लागला आहे.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील आजवरचे विजेते आणि उपविजेते (Ranji Trophy Winners & Runners Up)-
२०२२-२३ सौराष्ट्र (विजेता), बंगाल (उपविजेता)

२०२१-२२ मध्य प्रदेश (विजेता), मुंबई (उपविजेता)
२०१९-२० सौराष्ट्र (विजेता), बंगाल (उपविजेता)
२०१८-१९ विदर्भ (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)
२०१७-१८ विदर्भ, दिल्ली
२०१६-१७ गुजरात, मुंबई
२०१५-१६ मुंबई, सौराष्ट्र
२०१४-१५ कर्नाटक, तामिळनाडू
२०१३-१४ कर्नाटक, महाराष्ट्र
२०१२-१३ मुंबई, सौराष्ट्र
२०११-१२ राजस्थान, तामिळनाडू
२०१०-११ राजस्थान, बडोदा
२००९-१० मुंबई, कर्नाटक
२००८-०९ मुंबई, उत्तर प्रदेश
२००७-०८ दिल्ली, उत्तर प्रदेश
२००६-०७ मुंबई, बंगाल
२००५-०६ उत्तर प्रदेश, बंगाल
२००४-०५ रेल्वे, पंजाब
२२०३-०४ मुंबई. तामिळनाडू
२००२-०३ मुंबई, तामिळनाडू
२००१-०२ रेल्वे, बडोदा
२०००-०१ बडोदा, रेल्वे
१९९९-२००० मुंबई, हैदराबाद
१९९८-९९ कर्नाटक, मध्य प्रदेश
१९९७-९८ कर्नाटक, उत्तर प्रदेश
१९९६-९७ मुंबई, दिल्ली
१९९५-९६ कर्नाटक, तामिळनाडू
१९९४-९५ बॉम्बे (मुंबई), पंजाब
१९९३-९४ बॉम्बे, बंगाल
१९९२-९३ पंजाब, महाराष्ट्र
१९९१-९२ दिल्ली, तामिळनाडू
१९९०-९१ हरियाणा, बॉम्बे
१९८९-९० बंगाल, दिल्ली
१९८८-८९ दिल्ली, बंगाल
१९८७-८८ तामिळनाडू, रेल्वे
१९८६-८७ हैदराबाद, दिल्ली
१९८५-८६ दिल्ली, हरियाणा
१९८४-८५ मुंबई, दिल्ली
१९८३-८४ मुंबई, दिल्ली
१९८२-८३ कर्नाटक, मुंबई
१९८१-८२ दिल्ली, कर्नाटक
१९८०-८१ मुंबई, दिल्ली
१९७९-८० दिल्ली, मुंबई
१९७८-७९ दिल्ली, कर्नाटक
१९७७-७८ कर्नाटक, उत्तर प्रदेश
१९७६-७७ मुंबई, दिल्ली
१९७५-७६ बॉम्बे, बिहार
१९७४-७५ मुंबई, कर्नाटक
१९७३-७४ कर्नाटक, राजस्थान
१९७२-७३ मुंबई, तामिळनाडू
१९७१-७२ बॉम्बे, बंगाल
१९७०-७१ मुंबई, महाराष्ट्र
१९६९-७० मुंबई, राजस्थान
१९६८-६९ बॉम्बे, बंगाल
१९६७-६८ बॉम्बे, मद्रास
१९६६,६७ मुंबई, राजस्थान
१९६५-६६ बॉम्बे, राजस्थान
१९६४-६५ बॉम्बे, हैदराबाद
१९६३-६४ बॉम्बे, राजस्थान
१९६२-६३ बॉम्बे,राजस्थान
१९६१-६२ बॉम्बे, राजस्थान
१९६०-६१ बॉम्बे, राजस्थान
१९५९-६० बॉम्बे, म्हैसूर
१९५८-५९ बॉम्बे, बंगाल
१९५७-५८ बडोदा, सर्व्हिसेस
१९५६-५७ बॉम्बे, सर्व्हिसेस
१९५५-५६ बॉम्बे, बंगाल
१९५४-५५ मद्रास, होळकर
१९५३-५४ बॉम्बे, होळकर
१९५२-५३ होळकर, बंगाल
१९५१-५२ बॉम्बे, होळकर
१९५०-५१ होळकर, गुजरात
१९४९-५० बडोदा, होळकर
१९४८-४९ बॉम्बे, बडोदा
१९४७-४८ होळकर, मुंबई
१९४६-४७ बडोदा, होळकर
१९४५-४६ होळकर, बडोदा
१९४४-४५ बॉम्बे, होळकर
१९४३-४४ पश्चिम भारत, बंगाल
१९४२-४३ बडोदा, हैदराबाद
१९४१-४२ बॉम्बे, म्हैसूर
१९४०-४१ महाराष्ट्र, मद्रास
१९३९,४० महाराष्ट्र, संयुक्त प्रांत
१९३८-३९ बंगाल, सदर्न पंजाब
१९३७-३८ हैदराबाद, नवनगर
१९३६-३७ नवानगर, बंगाल
१९३५-३६ बॉम्बे, मद्रास
१९३४-३५ बॉम्बे, उत्तर भारत

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record


Next Post
Cheteshwar Pujara KS Bharat

स्वतःची 100वी कसोटी खेळताना पुजाराने मिळवून दिला विजय, याआधी अशी कामगिरी करणारे फक्त...

Rohit-Sharma

मोठी धावसंख्या न करताही रोहितच्या नावावर भन्नाट विक्रमाची नोंद, सचिन-हेडनच्या यादीत गाठले तिसरे स्थान

Photo Courtesy: Twitter/Cheteshwar Pujara

तब्बल 17 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर घडली 'ती' घटना, यावेळी मान मिळाला पुजाराला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143