रमनदीप सिंह

4 कोटींसाठी 10 कोटींचा त्याग! KKRच्या स्टार खेळाडूचा खळबळजनक खुलासा

एप्रिल 15, 2025

सध्या आयपीएल 2025चा 18वा हंगाम सुरू आहे. तत्पूर्वी, शेवटच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. तेव्हा त्या यशात....