रविंद्र जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचा चाहता
जड्डूच्या लक्षणीय क्षेत्ररक्षणाचा चाहर बनला चाहता; म्हणाला, ‘मला मैदानावर असे ११ जडेजा पाहिजेत’
आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार (16 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात सीएकेचा गोलंदाज दीपक चहरच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे पंजाब संघाने....




