रविंद्र जडेजा 200 टी20 बळी
जड्डूची टी20 मध्ये ‘डबल सेंच्युरी’! रॉयल्सच्या डावाला ब्रेक लावत पार केला मैलाचा दगड
आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....






