रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर
Duleep Trophy 2024: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर; मोठे कारण समोर
By Ravi Swami
—
दुलीप ट्रॉफी 2024 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत माहिती दिली आहे. ...