रवींद्र जडेजा पत्नी
जडेजा नव्या वादात! टीम इंडियाची जर्सी घालून भाजपचा प्रचार केल्याने विरोधक आक्रमक
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. आशिया चषकात झालेल्या दुखापतीमुळे तो टी20 विश्वचषकातही सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर....





