रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजा
‘तुम्ही या विजयाचे खरे हक्कदार आमदार जी’, पत्नीच्या विजयावर जडेजाकडून स्तुतीसुमने; पाहा ट्वीट
गुजरात विधानसभा निवडणूक 2022 पार पडली. यामध्ये भाजपने गुजरातमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळवले. यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा ही भाजपच्या तिकीटावर....





