रवी बिश्नोई संधी न देण्यामागचे कारण

सूर्या-इशानला तंबूत धाडणाऱ्या गोलंदाजाला सुरुवातीच्या सामन्यात का मिळाली नाही संधी? कोच कुंबळेंनी दिले उत्तर

एप्रिल 25, 2021

आयपीएल 2021 मधील पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात पंजाबचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने खूप शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्यामुळे सर्वांनी त्याचे तोंडभरून कौतुक....