रवी शास्त्रींचा विराटला सल्ला
…आयपीएलमधून माघार घे! खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराटबद्दल माजी दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२मधील त्याचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता....






