रवी शास्त्रींनी सुचवला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बदल
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ‘या’ गोष्टीवर रवी शास्त्री नाराज, आयसीसीला सुचवला बदल
साल २०१८ पासून सुरू झालेली विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर खेळवल्या जाणार्या....






