रवी शास्त्री-एमएस धोनी वाद

मेन्टॉर धोनी अन् कोच शास्त्रींमध्ये फुटले ‘वादा’चे फटाके? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यानची दृश्ये कॅमेरात कैद

नोव्हेंबर 2, 2021

आयसीसी टी२० विश्वचषकात भारतीय संघाला लौकिसास साजेशे प्रदर्शन करण्यात अपयश येते आहे. विराट कोहलीसारखा कर्णधार आणि रोहित शर्मासारखा उपकर्णधार असणाऱ्या या संघातील खेळाडू विरोधकांपुढे अक्षरश:....