रवी शास्त्री यांचे आयपीएल बाबत मत
‘देशातील क्रिकेट टिकवण्यासाठी आयपीएल आवश्यक’, रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले रवी शास्त्री सध्या विविध मुद्यांवर भाष्य करत आहेत. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी....






