रशिया
कहर! आयपीएलचे आयोजन अन् रशियन लोकांची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण
गुजरातमधील एका गावात आयपीएलचा बनावट खेळ सुरू होता. ज्यामध्ये शेतमजूर खेळाडू म्हणून दाखवण्यात आला होता. हर्षा भोगले यांची नक्कल करणाऱ्या व्यक्तीला समालोचनासाठी बोलावण्यात आले. ...
फक्त ३७,५०० रुपये न भरणे भारताला पडले चांगलेच महागात!
जागतिक बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) भारताकडून २०२१मध्ये होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद काढून घेतले आहे. एआयबीएच्या मते, भारतीय बॉक्सिंग महासंघ यजमानपदाचे शुल्क भरण्यास अयशस्वी राहिले. विशेष म्हणजे ...
फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात
मॉस्को | रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु असताना व्हेरोनिका निकोलशिना आणि इतर तीन व्यक्तींनी पोलिसांचा बोगस युनिफॉर्म परिधान करुन मैदानावर प्रवेश करत सामन्यात ...
बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!
रशियात सुरू असलेला 21व्या फिफा विश्वचषकातील बक्षीस रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी आहे. 32 संघांमध्ये ही बक्षिस रक्कम वाटली जाणार आहे. अंतिम सामन्यात जो ...
फिफा विश्वचषकात किस सत्र काही थांबेना; दोन रशियन महिलांनी केले दक्षिण कोरियन पत्रकाराला किस
मंगळवार (३ जुलै) रोजी रशियातील फिफा विश्वचषक २०१८चे वार्तांकन करत असताना पत्रकाराला दोन स्थानिक रशियन महिलांनी किस केल्याचे समोर आले आहे. केवॉन क्वेल येएल हा ...
फिफा विश्वचषक: यजमान रशिया स्पर्धेबाहेर, क्रोएशियाने केला २-१ असा पराभव
शनिवारी (७ जुलै) फिफा विश्वचषकाच्या शेवटच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने यजमान रशियाचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या हाफमध्ये काही काळ ...
पराभूत झाल्यावर लगेच आंद्रेस इनिएस्ताचा आतंरराष्ट्रीय फु़टबॉलला रामराम
स्पेनचा मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ताने रविवार, 1 जुलैला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. 34 वर्षीय आंद्रेस इनिएस्ताने 2006 साली स्पेनच्या राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय फु़टबॉलमध्ये पदार्पण ...
फिफा विश्वचषक: यजमान रशियाने बलाढ्य स्पेनला पाजले पाणी
रविवार, १ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात बलाढ्य स्पेनला पराभूत करत यजमान रशियाने उपांत्य पूर्व फेरी गाठली. स्पेन-रशिया यांच्यातील बाद फेरीचा सामना ...
फिफा विश्वचषक: वादाग्रस्त व्हीएआरच्या अचूक निर्णयांनी टीकाकारांची बोलती बंद
रशियात होत असलेल्या २०१८ च्या फिफा विश्वचषकात प्रथमच व्हीएआरचा (व्हीडीओ असिस्टंट रेफ्री) उपयोग गेला जात आहे. फिफा विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वी अनेकांनी या वादाग्रत व्हीएआर ...
साखळी सामन्यांनी पाडला विश्वचषकात विक्रमांचा पाऊस
विश्वचषकाच्या साखळी फेरीचे सामने पार पडले आणि १६ संघांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला. काही अपेक्षित तर खुप अनपेक्षित निकालांसाठी साखळी फेरी गाजली म्हणायला काही ...
माथेफिरूने केला फिफा विश्वचषकाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला किस
रशिया येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाचे जर्मन वृत्तवाहिनीसीठी वार्तांकन करताना महिला पत्रकाराला एका माथेफिरूने अचानकपणे किस केल्याचा प्रकार समोर आला होता. याची माहिती वार्तांकन करणाऱ्या ...
रशियात सुरु आहे चमचेगिरी!!
-आदित्य गुंड फुटबॉल विश्वकरंडक सुरु होऊन आठवडा उलटून गेलाय तरीही एका गोष्टीवर अजून फारशी चर्चा होताना दिसत नाही. ती गोष्ट म्हणजे विश्वकरंडकाचे अधिकृत वाद्य.काय ...
फिफा विशवचषक 2018: सौदी अरेबिया संघ मोठ्या दुर्घटनेतून बचावला
सोमवार दि.18 जून रोजी फिफा विश्वचषकासाठी रशियात असलेला सौदी अरेबियाचा संघ विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावला. फिफा विश्वचषकाच्या अ गटातील पुढच्या सामन्यासाठी सौदी अरेबियाचा सेंट पिटर्सबर्गहून ...
फुटबॉलमय मॉस्कोत भारतीय ध्वज घेऊन फिरतोय फुटबॉल वेडा भारतीय
मॉस्को। 21 व्या फिफा विश्वचषकाला 14 जूनपासून मॉस्कोत सुरवात झाली. या स्पर्धेत भारतीय संघ पात्र जरी ठरला नसला तरी या भारतात या स्पर्धेचे खूप ...