रस्सी व्हॅन डर दसन सर्वोच्च धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी व्हॅन डर दसनचा मोठा पराक्रम, डिविलियर्सला मागे टाकत रचला नवीन विक्रम
टी२० विश्वचषकाचा ३९ वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी (०६ नोव्हेंबर) शारजाह येथे खेळला गेला. इंग्लड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.....






