रहकीम कॉर्नवॉल क्षेत्ररक्षण
VIDEO: 140 किलो वजनाच्या ‘या’ खेळाडूची क्षेत्ररक्षणामध्ये कमाल
क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे रेकाॅर्डस आहेत की, क्षेत्ररक्षणामुळे अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात संघांनी विजय मिळवला आहे. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. खेळाडू तंदुरुस्त नसल्यास, चपळाईने....






