राजस्तान रॉयल्स विरुद्द कोलकाता नाईट रायडर्स
हेटमायरचा ‘या’ विक्रमात कार्तिक अन् धोनीलाही दणका; पटकावला थेट अव्वल क्रमांक
सोमवारी (२ मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना- सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजांवर केकेआरच्या गोलंदाजांनी....






