राजस्थान येथील नवीन क्रिकेट स्टेडियम

भारतातील ‘या’ शहरात बनणार जगातील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम, खर्चाची किंमत ऐकून उंचावतील भुवया

जुलै 3, 2021

मार्च महिन्यात उद्घाटन झालेले अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरले होते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मागे सोडत नरेंद्र....