राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर विजय
हैदराबादला लोळवत राजस्थानची विजयी सुरूवात, पाॅइंट टेबलमध्येही थेट टाॅपला; सॅमसन, चहल वियजाचे शिल्पकार
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएलच्या १५व्या हंगामातील पाचवा सामना मंगळवारी (२९ मार्च) पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळण्यात आला होता. या....






