राजस्थान रॉयल्स फ्रॅंचायजीची विक्री
शेन वॉर्न क्रिकेटचे ‘वॉरेन बफेट’! ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडे होता राजस्थान रॉयल्सचा 3% हिस्सा, त्याच्या कुटुंबाला मिळणार ‘इतके’ कोटी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ मध्ये सुरू झाली. तेव्हा आठ संघ खेळले होते आणि राजस्थान रॉयल्सने पहिला हंगाम जिंकला होता. तेव्हा संघाचा कर्णधार होता शेन....






