राजस्थान रॉयल्स संघासाठी शतक झळकावणारे परदेशी खेळाडू
राजस्थान संघांसाठी ‘असा’ रॉयल कारनामा करणारा जोस बटलर ठरला तिसराच परदेशी
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (२ मे) डबल हेडरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थान....






