राजामणी राजस्थान रॉयल्स ट्रेनर
“संजूने तीन संघांच्या कर्णधारपदाची ऑफर धुडकावली”, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारतीय क्रिकेट संघामधून अनेकदा डावलण्यात आले आहे. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरीही उंचावली आहे.....






