राणी रामपाल हॉकी खेळाडू

भारताच्या माजी कर्णधारानं अचानक निवृत्ती जाहीर केली, 16 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम!

ऑक्टोबर 24, 2024

भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिनं निवृत्ती जाहीर केली आहे. तिनं 16 वर्षे भारतीय हॉकीची सेवा केली. तिचं नाव महिला हॉकीच्या महान....