राफा नदाल बनला वडील
आनंदाची बातमी! 22 ग्रँडस्लॅम विजेता राफा नदाल बनला बापमाणूस, पत्नी मारियाने मुलाला दिला जन्म
By Akash Jagtap
—
क्रीडाविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. शनिवारी (दि. 9 ऑक्टोबर) स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल हा बापमाणूस बनला आहे. स्पॅनिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नदालची ...