रायफल शूटिंगचे नियम
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
—
भारताची स्टार नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यासह ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय ...