राष्ट्रकुल स्पर्धा २०१८

मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान

जानेवारी 10, 2019

सहा वेळा जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा जिंकणाऱ्या भारताच्या मेरी कोमने ताज्या एआयबीएच्या क्रमवारीनुसार अव्वल स्थान पटकावले आहे. सहा वेळा जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा जिंकणारी प्रथमच....

पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी

डिसेंबर 16, 2018

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने वर्ल्ड टूर महिलांच्या अंतिम फेरीत जपानच्या गतविजेती वर्ल्ड चॅम्पियन नोझोमी ओकुहाराला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले आहे. यामध्ये तिने ओकुहाराला 21-19, 21-17....

सुपर माॅम मेरी कोमने जिंकले ६वे सुवर्णपदक, जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी

नोव्हेंबर 24, 2018

एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने युक्रेनच्या ह्वाना ओखोटाला पराभूत केले. ४८ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. ह्वाना ओखोटाला तीने ५-०ने....

हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती

सप्टेंबर 12, 2018

भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या सिंगने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये संघाच्या वाईट कामगिरीमुळे निवृत्ती....

एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक

ऑगस्ट 21, 2018

जकार्ता येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये कुस्तीपटू दिव्या काकरानने मंगळवारी (२१ आॅगस्ट) कांस्यपदक पटकावले. तिने फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गटात हे पदक मिळवले आहे.....

एशियन गेम्स: महिला कुस्तीमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक

ऑगस्ट 20, 2018

जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील....

एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा

ऑगस्ट 10, 2018

इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक भालाफेकपटू नीरज चोप्राची निवड करण्यात आली आहे. या १८व्या एशियन गेम्सना १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.....

राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेली मोडतोड महागात, नुकसान भरपाईचे आदेश

जुलै 27, 2018

भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) राष्ट्रीय महासंघाला(एनएसएफ) ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या नुकसानाची भरपाई करण्यास सांगितले आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ही २१वी राष्ट्रकुल स्पर्धा....

राष्ट्रकुृलविजेत्या महाराष्ट्रीयन खेळाडूंवर महाराष्ट्र सरकारचा बक्षिसांचा वर्षाव

जून 29, 2018

एप्रिलमध्ये गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने बक्षिस जाहीर केले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये तेजस्वीना सावंत....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताला कांस्य पदक

एप्रिल 15, 2018

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताच्या अंचता शरथ कमलने आज कांस्यपदक पटकावले. अंचताने आज कांस्यपदकाची सामन्यात इंग्लंडच्या सॅम वॉल्करचा 4-1 (11-7,....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकलला स्क्वॅशचे रौप्यपदक

एप्रिल 15, 2018

गोल्ड कोस्ट|  ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशमध्ये महिला दुहेरीत जोश्ना चिनप्पा आणि दिपिका पल्लिकल कार्तिक या भारतीय जोडीने रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेतील स्क्वॅशमधील भारताचे....

राष्ट्रकुल स्पर्धा२०१८ : टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

एप्रिल 15, 2018

गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळाले आहे. मनिका बात्रा आणि ज्ञानसेकरन सथियान या जोडीने हे पदक....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या किदांबी श्रीकांतला रौप्यपदक

एप्रिल 15, 2018

गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलीयात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रौप्यपदक मिळवले आहे. त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत ही कामगिरी केली. आज....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सिंधूवर मात करत सायनाची सुवर्ण पदकाला गवसणी

एप्रिल 15, 2018

गोल्ड कोस्ट| २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू चांगलेच चमकले आहेत. आज सगळ्यांनाच उत्सुकता असलेला सायना नेहवाल विरुद्ध पीव्ही सिंधू यांचा महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला.....

राष्ट्रकुल स्पर्धाे 2018: टेबल टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत भारताला दोन पदके

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत भारताच्या अचंता शरथ आणि ज्ञानसेकरन सथियान या जोडीने रौप्य तर हरमीत देसाई आणि सनील शंकर शेट्टी या जोडीने कांस्य पदक मिळवले. सुवर्ण पदकाच्या....

Next