राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार निवड समितीत सेहवागची निवड
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
क्रीडा मंत्रायलाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० साठी काल (३१ जुलै) निवड समितीची घोषणा केली आहे. या निवड समितीत माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागची निवड करण्यात....





