राष्ट्रीय नेमबाजाची आत्महत्या

Konika-Layak

धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या, गेल्या ४ महिन्यांतील चक्क चौथी घटना

भारताची राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायक (konika layak) हीने आत्महत्या केली आहे. कोनिकाच्या आत्महत्येच्या बातमीनंतर भारतातील संपूर्ण नेमबाजी विश्व हादरले आहे. मागच्या चार महिन्यांतील ही ...