राहुलने केलं झिम्बाब्वे संघाचं कौतुक
‘त्यांनी चांगली टक्कर दिली’, मालिका विजयानंतर भारतीय कर्णधाराने केलं प्रतिस्पर्धींच तोंडभरून कौतुक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आयोजित करण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. कर्णधार म्हणून केएल राहुलचा हा पहिला मालिका विजय होता. याविजयानंतर....





