राहुल गांधी ट्विट
‘प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत, त्यांना…’, राहुल गांधींकडून कोहलीला समर्थन
भारतीय संघाने २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.....






