राहुल द्रविडच्या नावाची चूक
तेव्हा नक्की असं काय घडलं की, द्रविडला वाटला होता कमीपणा
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नुकत्याच आपल्या शालेय क्रिकेटमधील पहिल्या शतकाच्या आठवणी जाग्या केल्या. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी या आठवणींना उजाळा दिला. शालेय....






